TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

vijay waghmare by vijay waghmare
August 24, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव, प्रतिनिधी (शहाबाज देशपांडे)  – प्रशासकीय यंत्रणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सोमवारी सकाळी ७ वाजता भादली बु. व असोदा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देत खरीप पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नाविन्यपूर्ण ओवा (Ajwain) पिकाची पेरणी, विविध आंतरपिकांची लागवड तसेच शेतमाल प्रक्रिया उद्योगाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

भादली बु. येथील श्री. योगेश झांबरे यांच्या शेतात ओवा पिकाची पेरणी सुरू असताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी पिकांच्या विविध पद्धती, उत्पादनक्षमता आणि नाविन्यपूर्ण पिकांच्या लागवडीबाबत सविस्तर चर्चा केली. याच परिसरात मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर या पिकांच्या आंतरपीक लागवडीची तसेच पिकांच्या सद्यःस्थितीची पाहणी करण्यात आली.

पीएमएफएमई अंतर्गत प्रक्रिया युनिटचा शुभारंभ

या दौऱ्यादरम्यान असोदा येथील उद्योजक श्री. दीपक प्रकाश नारखेडे यांच्या ‘माऊली ॲग्रो ट्रेडर्स’ येथे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत उभारण्यात आलेल्या धान्य प्राथमिक प्रक्रिया युनिट व आटा प्लांटचा शुभारंभ जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या धान्याला स्थानिक पातळीवरच सफाई, प्रतवारी आणि प्रक्रिया करण्याची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतमालावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल, तसेच ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल.

नाविन्यपूर्ण पिकांची लागवड करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबतच ओवा, चिया यांसारख्या नाविन्यपूर्ण पिकांची लागवड करून प्रयोग करावेत. तसेच शेतमालाचे केवळ उत्पादन न करता त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करावीत. यासाठी शासनाच्या पीएमएफएमई योजनेचा लाभ घेऊन प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक ‘आत्मा’ कुर्बान तडवी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. शरद जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले, तंत्र अधिकारी सतीश चांदे, तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, मंडळ कृषी अधिकारी शरद पाटील, पोलीस पाटील राधिका ढाके यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDistrict Collector Rohan Ghuge visits farmers' fields; promotes innovative Ajwain cultivation and processing industry.

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हेतार्थ सहाय्यम संस्थेचा सामाजिक उपक्रम

January 24, 2025

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 एप्रिल 2026 !

April 23, 2026

जळगाव : शौचास गेलेल्या तरुणीचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा !

April 17, 2022

वाहनात अवैधरीत्या गॅस रिफिलिंग करताना स्फोट ; पारोळा पोलिसात एकाविरोधात गुन्हा !

January 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group