TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

vijay waghmare by vijay waghmare
August 24, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) – एरंडोल तालुक्यातील सावदे येथील सरपंचांच्या बंद घरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या धाडसी घरफोडीत ५५ हजार रुपये रोख व दागिने चोरट्यांनी चोरुन पलायन केल्याने खळबळ उडाली आहे.

येथून जवळच असलेल्या एरंडोल तालुक्यातील सावदे येथील सरपंच गोपाल पवार हे कुटुंबीयांसह आपल्या घराला कुलूप लाऊन राजस्थान येथील खाटू श्यामच्या दर्शनासाठी गेले होते. नेमकी हीच संधी चोरट्यांनी साधून मध्यरात्री त्यांचा घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी कपाट उघडून त्यातील ५५ हजारांची रोकड व दागिने घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी घरातील देवी, देवतांच्या मूर्तीही सोबत नेल्याची चर्चा आहे. ही घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या त्यांच्या काकू मुक्ताबाई पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच गोपाल पवार यांचे बंधू शरद पवार यांना ही माहिती दिली. त्यांनी नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेत पाळधी पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाटत सर्व माहिती घेत पंचनामा केला. या वेळी जळगाव येथून श्वान पथक मागवले होते. त्यातील चॅम्प नावाचे श्वानाने घरामागील गल्लीपर्यंत मार्ग दाखवला. तर, फिंगर प्रिंट पथकानेही घरातील ठशांची पाहणी केली. दरम्यान, गोपाल पवार हे बाहेरगावी असल्याने नेमका काय ऐवज चोरीला गेला, हे ते आल्यावरच स्पष्ट होणार आहे. तर काहि लाखाच्या घरात ही चोरी असल्याची गावात चर्चा सुरू होती. गावात प्रथमच मोठी घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. तर, गोपाल पवार यांना ही माहिती मिळताच ते परतीच्या प्रवासाला लागले आहे. याबाबत त्यांचे भाऊ शरद काशिनाथ पवार यांच्या फिर्यादीनुसार पाळधी पोलिसतिं गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तपास पाळधी पोलीस करत आहेत. दरम्यान, पाळधी पोलीस चौकीचे स.पो.नि. भूषण कोते यांनी चोरीचा नेमका आकडा गोपाल पवार आल्यानंतरच समजेल, असे स्पष्ट केले.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDaring burglary at the Sarpanch's house in Savade.

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन - कवि किरण येले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात जैन उद्योग समूहातर्फे 8000 सहकाऱ्यांना घरावर लावण्यासाठी राष्ट्रध्वज वितरित होणार

August 12, 2022

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे मंगळवारी उद्घाटन !

October 10, 2022

दुचाकी-एसटीची धडक, तीन मित्रांचा अपघात ; एक ठार, दोन जखमी !

December 15, 2023

जामनेर मर्डर मिस्ट्री : दृश्यम सिनेमाप्रमाणे कहाणी गोल-गोल फिरतेय ; कसं?…तुम्हीही वाचून व्हाल हैराण !

June 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group