TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सावता माळी समाज सुधारणा मंडळ धरणगाव यांच्यावतीने सावित्रीमाई फुले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 10, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील धरणी चौकातील सत्यशोधक – राष्ट्रपिता – तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले स्मारकाजवळ सावता माळी समाज सुधारणा मंडळ धरणगाव यांच्यावतीने शिक्षणतज्ञ – ज्ञानज्योती – आद्य कवयित्री सावित्रीमाई फुले स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेतील उपशिक्षक हेमंत माळी यांनी प्रास्ताविकामध्ये भारतातील थोर समाजसेविका -स्त्री शिक्षणाचे आद्य जनक – विचारवंत – स्फूर्तिनायिका – विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी धरणगाव नगरीचे प्र.नगराध्यक्षा कल्पना विलास महाजन, माजी नगराध्यक्ष अंजली भानुदास विसावे, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन, उपाध्यक्ष योगराज महाजन, लहान माळीवाडा अध्यक्ष रामकृष्ण महाजन यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

याप्रसंगी सावता माळी समाज सुधारणा मंडळ धरणगावचे अध्यक्ष विठोबा महाजन, उपाध्यक्ष योगराज महाजन, निंबाजी माळी, सचिव दशरथ महाजन, सहसचिव डिंगबर महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी, लहान माळीवाडा अध्यक्ष रामकृष्ण महाजन, धरणगाव नगरीचे प्र.नगराध्यक्षा कल्पना विलास महाजन, विलासभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष अंजली भानुदास विसावे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, सुखदेव महाजन, पुनिलाल महाजन, तुळशीराम महाजन, पुना महाजन , भा.ज.पा.शहर अध्यक्ष दिलीप महाजन, हेमंत माळी, कैलास माळी, कैलास वाघ, लोकमतचे पत्रकार आर.डी. महाजन, पी.डी.पाटील, राजेंद्र महाजन, सावता माळी युवक संघाचे तालुका अध्यक्ष निलेश महाजन, महात्‍मा फुले ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नरेंद्र (राजु) महाजन , योगेश महाजन, नितेश महाजन, डॉक्टर देवरे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, कांतीलाल माळी, बारकू अहिरे, योगेश देवरे, कैलास महाजन व सावता माळी समाजसुधारणा पंच मंडळ धरणगाव, सर्व सामाजिक – राजकीय – शैक्षणिक संघटनांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते व धरणगाव शहरातील सर्व बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : सुरज झंवरचा जामीन अर्ज फेटाळला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ट्विटरने रविशंकर प्रसाद यांचं अकाऊंट केलं लॉक, एका तासानं झालं सुरू

June 25, 2021

भारतातील परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी ; कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता

April 27, 2021

हिताची कंपनीतून सोलारच्या साहित्यांची चोरी ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

September 11, 2024

चिंता वाढली : जिल्ह्यात आज आढळले ९ कोरोनाबाधित !

December 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group