TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मावशीकडे प्रेमाने धावत सुटलेल्या चिमुकल्याला कारने चिरडले !

डोळ्यासमोर पोटाचा गोळा गेल्याने आई-वडिलांसह मावशीचा काळीज चिरणारा आक्रोश !

vijay waghmare by vijay waghmare
April 30, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) स्वागत समारंभ आटोपल्यानंतर मावशी घरी जाण्यासाठी निघाली. तिला मंडपाबाहेर सोडण्यासाठी म्हणून पवार दाम्पत्य लग्नमंडपातून बाहेर आले. त्यांच्यासोबत त्यांचा पाच वर्षाचा मुलगाही होता. घरी जात असलेल्या मावशीला पाहून तो मावशीप्रेम आवरू शकला नाही आणि रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या मावशीकडे जाण्यासाठी धावत सुटला. त्याचदरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव कारखाली तो आला आणि चिरडल्या गेल्याने जागीच मरण पावला. ही घटना रविवार, २८ एप्रिल रोजी रात्री ९.४५ वाजता वेळाहरी- बेसा रोडवर घडली. चिरायू अनोद पवार (रा. राजीवनगर, वडधामना), असे अपघातात मरण पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

मावशी घरी जात असल्याचे पाहून धावत निघाला !
डोळ्यासमोर घडलेल्या मुलाच्या मृत्यूच्या घटनेने पवार कुटुंब प्रचंड धक्क्यात आहेत. अनोद बाबूराव पवार (२९, रा. राजीवनगर, वडधामना, वाडी, नागपूर) हे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत नोकरीला आहेत. त्यांना लक्ष्य (८) आणि चिरायू (५) ही दोन मुले आहेत. शनिवार, २० एप्रिल रोजी त्यांच्या नातेवाइकांच्या मुलाचे लग्न झाले होते. रविवारी बेळाहरी बेसा रस्त्यावरील करण लॉनमध्ये नवदाम्पत्याच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला उपस्थित राहण्यासाठी पवार कुटुंब आले होते. रविवारी रात्री साडेनऊ वाजता लक्ष्य आणि चिरायू हे खेळत असताना त्यांची मावशी घरी जाण्यासाठी निघाली. चिरायूचे वडील अनोद पवार त्यांना सोडण्यासाठी रस्त्यापर्यंत गेले आणि बोलत उभे होते. यादरम्यान मावशी घरी जात असल्याचे पाहून चिरायू मावशीकडे जाण्यासाठी धावत निघाला.

READ ALSO

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

पोटावरून कार गेल्यामुळे गंभीर जखमी !
रस्त्याच्या मधोमध पोहोचत नाही तोच रस्त्यावरून भरधाव येणाऱ्या एम.एच. ४९/ बी. आर. ४९१२ या क्रमांकाच्या टाटा नॅक्सॉन कारच्या समोर आला आणि चिरडल्या गेला. कारचालकाने ब्रेक दाबले, मात्र चिरायूच्या पोटावरून कार गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हुडकेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते यांनी कारचालका विरोधात गुन्हा दाखल केला आणि कारचालक योगेश दामोदर मोहाडीकर (४२, रा. शिव लाइट टाउनशिप, शंकरनगर) याला अटक केली.

काळीज चिरणारा आक्रोश !
पवार दाम्पत्याच्या पाच वर्षाच्या चिमुकल्या चिरायूला कारने चिरडल्याची बातमी कार्यक्रमस्थळी पोहोचताच नातेवाइकांनी कार्यक्रम सोडून रस्त्यावर धाव घेतली. कारचालकाशी वाद घालून कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. मोठ्या प्रमाणात नागरिकही गोळा झाले. इकडे उपचारादरम्यान चिरायूचा मृत्यू झाल्याचे कळताच स्वागत समारंभात शोककळा पसरली. त्यामुळे कार्यक्रमही आटोपता घेण्यात आला. हुडकेश्वर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, डोळ्यासमोर पोटाचा गोळा गेल्याने आई-वडिलांसह मावशीने काळीज चिरणारा आक्रोश केला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accidentNagpur

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
Next Post

भडगाव तालुक्यात करणदादा पाटील यांच्या प्रचार रॅली ; ठिकठिकाणी जोरदार स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील हॉटेलमध्ये दोन गटात राडा ; अनिल चौधरींच्या समर्थकाने काढले पिस्तूल ! (व्हीडीओ) )

December 15, 2020

अभाविपतर्फे विविध प्रलंबित परीक्षा त्वरित घेण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

July 6, 2021

कोरोनाव्हायरस पसरण्याच्या एक महिना आधी वुहान लॅबमधील तीन संशोधक पडले होते आजारी

May 24, 2021

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी शिवसेना सज्ज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group