शिरसोलीच्या ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत २७ लाखांच्या भ्रष्टाचाराचा आरोप !
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत २७ लाख ६९ हजार रुपये भ्रष्टाचार झाला असल्याबाबत ग्रामपंचायतीच्या ...