TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लाकूड चोरीच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार असलेल्या संशयित आरोपीस अखेर अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2021
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (सुरेश पाटील) लाकूड चोरीच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार असलेल्या संशयित आरोपी सद्दाम शहा खलील शहा याला काल रात्री यावल पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

यावल तालुक्यातील गिरडगाव ग्रामपंचायत हद्दीतील लिंबाचे लहान-मोठे एकूण ३७ झाडे, बाभळीचे एकूण १४ झाडे, पळसाची एकूण झाडे ३, हीवर झाडे ९, करंज झाडे ३, असे एकूण ६६ झाडे अंदाजे किंमत ७९ हजार ४८ रुपये किमतीचे कापून कोणतीही परवानगी न घेता संमती वाचून लबाडीने मशीन, कुऱ्हाड,करवत यांचे साह्याने कापून ताब्यातील ट्रॅक्टर स्वराज्य ७४४ कंपनीचे लाल रंगाचे त्यामध्ये पिवळसर पट्टा असून त्यावर नंबर नसलेले व त्यासोबत एक ट्रॉली लाल रंगाची यामध्ये भरून चोरून नेले होते. याबाबत गिरडगाव ग्रामपंचायत महिला सरपंच अलकाबाई मधुकर पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला मागील वर्षी दि. १३ एप्रिल २०२० रोजी चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यावेळेपासून आरोपी फरार होता. त्यास काल दि. २ रोजी रात्री यावल पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

READ ALSO

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

आरोपीने गेल्या वर्षभरात अटक होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले, न्यायालयात अटकपूर्व जामीन सुद्धा न मिळाल्याने आरोपी फरार असल्याने यावल पोलिसांना तपास कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता. काल बुधवार रोजी रात्री संशयित आरोपी सद्दाम शहा खलील शहा (वय ३०) हा किनगावात असल्याची खबर यावल पोलिसांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, पो.हे.कॉ. असलम खान, पो.कॉ. सुशील घुगे, पो.कॉ.निलेश वाघ, रोहील गणेश या पथकाने संशयित आरोपी सद्दाम शहा खलील शहा यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. यामुळे तालुक्यात अवैध लाकूड व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आरोपीकडून गुन्ह्यात गेला माल हस्तगत करणे असल्‍याने आरोपीतास यापूर्वी समज व सूचना देऊन देखील आरोपीकडून तपासात काहीएक सहकार्य न मिळाल्याने आरोपीस अटक केली नाही. तर तो सदर प्रकरणाची खरी वस्तुस्थिती लपविण्याची शक्‍यता असल्याने तसेच तपासात महत्त्वाचे साक्षीदार यांच्यावर दबाव आणू शकतो या कारणाने सदर गुन्ह्याचा सखोल व सविस्तर तपास करणे असल्याने आरोपीस अटक करणे गरजेचे झाले होते. सदर गुन्ह्यातील वस्तुस्थितीजन्य व साक्ष पुराव्यावरून आरोपीचा सदर गुन्ह्यात सहभाग दिसून येत असल्याने आरोपीस अटक करणे गरजेचे असल्याने आरोपीस अटक करण्यात आली आहे, अशी माहिती यावल पोलिसांकडून मिळाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
Next Post

"नाथाभाऊ आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच" : चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपा पक्ष सोडला नाही, सोडण्यास भाग पाडले : एकनाथराव खडसे !

December 17, 2023

बीएचआर घोटाळा : जळगाव आणि पुण्याच्या सरकारमान्य व्हॅल्यूअरने केलेल्या मुल्यांकनात मोठा फरक !

August 20, 2021

दिल्ली दंगलप्रकरण : 10 हजार पानांचे आरोपपत्र

September 17, 2020

लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाबरोबर महिला सक्षमीकरणाला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !

August 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group