TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मला ड्रग माफिया ठरविण्यासाठी खडसे आणि ॲड. चव्हाण गृहमंत्र्यांवर दबाब आणत होते ; गिरीश महाजन यांचा पुन्हा खळबळजनक आरोप !

पोलीसच खिशात ड्रग घेऊन फिरायचे ; रक्ताने माखलेला चाकू ठेवण्याचा प्रयत्न फसला

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मला ड्रग माफिया ठरविण्यासाठी एकनाथराव खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण हे वारंवार फोन करून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणत होते, असा खळबळजनक आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. दरम्यान, या आरोपांचा एकनाथराव खडसे यांनी इन्कार केला असून याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

अनिल देशमुख यांनीस्वतः माहिती दिल्याचा गिरीशभाऊंचा दावा
ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात झालेल्या चर्चेचे रेकॉर्डींग तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सादर केले होते. आता हा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याने कोणी काय-काय केले?, या उघड होणार आहे. महाजन पुढे म्हणाले की, माझ्या वाहनामध्ये ड्रग, हत्यार ठेवून मला ड्रग माफिया ठरविण्यासाठी मोठे प्रयत्न झाले मात्र ते सर्व अयशस्वी ठरले. खडसे यांनी वारंवार फोन करून मला वेडे केले आहे, असे खुद्द अनिल देशमुख आपल्याला सांगत होते, असा दावादेखील महाजन यांनी केला आहे.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

पोलीसच खिशात ड्रग घेऊन फिरायचे
ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात झालेल्या चर्चेच्या रेकॉर्डींग प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्यात आल्याने या विषयी माहिती देताना गिरीश महाजन पुढे म्हणाले की, मी ड्रग माफिया आहे, हे दाखविण्यासाठी माझ्या वाहनात ड्रग टाकण्याचे ठरले होते. अगदी पोलीसच खिशात ड्रग घेऊन फिरायचे असा धक्कादायक आरोपदेखील गिरीश महाजन यांनी केला आहे.

खडसे बिल भरणार होते
ॲड. चव्हाण यांच्या कार्यालयात जो कट शिजला त्यामध्ये काय-काय करायचे, कोठे जायचे, कोणी कोणाचे बिल भरायचे, जेवणाचे बिल कोणी भरायचे, हे सर्व रेकॉर्डींगमध्ये आले असून त्यात अॅड. विजय पाटील यांनीही काय सुचविले, हे ऐकू येते, असेही महाजन म्हणाले. अगदी खडसे हेदेखील कोणाचे बिल भरणार होते, हेदेखील आता सीबीआय तपासात समोर येणार आहे.

रक्ताने माखलेला चाकू ठेवण्याचा प्रयत्न फसला
माझ्या वाहनात ड्रग सोबत हत्यार ठेवण्याचाही कट रचला गेला. यात मला अडकून गिरीश महाजनला संपवायचे नंतर देवेंद्र फडणवीस यांना संपवायचे व आपोआप भाजप संपणार, असा प्रयत्न होता, असे महाजन म्हणाले. माझ्या वाहनात चाकू ठेवण्यासाठी विजय भास्कर पाटील हे चाकू घेऊन आलेही होते. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. या विषयी ॲड. प्रवीण चव्हाण यांनी पाटील यांना जाबही विचारला. मात्र तेथे पोलीस असल्याने चाकू ठेवता आली नाही, असे पाटील यांनी त्यांना सांगितले होते, असाही दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. चाकूला एखाद्या प्राण्याचे रक्त लावून तो वाहनात ठे‌वण्याचे त्या वेळी ठरले होते, मात्र तो प्रयत्न फसल्याचे महाजन म्हणाले. दरम्यान, महाजन यांनी जो आरोप केला, त्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. तपासात जे काही असेल, ते स्पष्ट होईलच, अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

Droupadi Murmu : द्रौपदी मुर्मूंनी घेतली देशाच्या 15व्या राष्ट्रपती पदाची आणि गोपनियतेची शपथ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरालगत होणाऱ्या सार्वजनिक शौचालाचे बांधकाम रद्द करा ; करगावचे भिकन देवरे यांचे उद्यापासून उपोषण !

March 6, 2023

घरकुल घोटाळा : अपात्रता प्रकरणी न्यायालयाची पाच नगरसेवकांसह मनपा आयुक्तांना नोटीस !

November 7, 2020

किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण : PenDrive घेऊन येतोये, भेटुया, सभागृहात ; अंबादास दानवेंचे ट्विट !

July 18, 2023

जळगाव मनपातील ५ नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

July 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group