नागपूर हादरले : दारुगोळा कारखान्यात स्फोट ; सहा जणांचा कोळसा, तीन जण गंभीर जखमी !
नागपूर (वृत्तसंस्था) अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा. लि., धामना येथील फटाक्याच्या दारुगोळा बनवणाऱ्या कारखान्यातील फटाकावातीचे काम करणाऱ्या युनिटमध्ये स्फोट ...