TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गूगल क्रोम वापरताय ? सावध व्हा ! केंद्र सरकारने दिला ‘हा’ धोक्याचा इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सध्या सर्वांत जास्त वापरला जाणारा नेट ब्राउजर म्हणजे गूगल क्रोम. दरम्यान, या ब्राउझरमध्ये तांत्रिकदृष्ट्या काही धोके निर्माण झाले आहेत. त्यामुळे सायबर हल्लेखोरांकडून या ब्राउझरमार्फत कोणाच्याही कम्प्युटरवर हल्ला होण्याचा धोका आहे, असा इशारा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने दिला आहे. क्रोमचे लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करावी आणि तीच वापरावी, असा सल्लाही दिलाय.

पर्सनल डेटा सायबर हल्लेखोराच्या हाती लागू शकतो

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करत असलेल्या व्यक्तीच्या कम्प्युटरवरचा पर्सनल डेटा सायबर हल्लेखोराच्या हाती लागू शकतो, तसंच त्या हल्लेखोराकडून संबंधित कम्प्युटरमध्ये मालवेअरही पसरवलं जाऊ शकतं. या संभाव्य धोक्यांची दखल गुगलने आधीच घेतली असून, ते तांत्रिक धोके नसलेली क्रोम ब्राउझरची अपडेटेड व्हर्जन सादर केली आहे. त्यामुळे गुगल क्रोम युझर्सनी क्रोमची ही लेटेस्ट व्हर्जन लवकरात लवकर इन्स्टॉल करावी आणि तीच वापरावी, असा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे.

‘या’ अ‍ॅड्रेसवर क्रोम स्टेबल चॅनेल अपडेट

विंडोज, मॅक आणि लिनक्ससाठी 96.0.4664.93 या अ‍ॅड्रेसवर क्रोम स्टेबल चॅनेल अपडेट करण्यात आलं असल्याचं गुगलने अलीकडेच जाहीर केलं होतं. हा अपडेट युझर्ससाठी आधीच उपलब्ध आहे. 96.0.4664.93 येथे विंडोज आणि मॅकसाठी एक्स्टेंडेड स्टेबल चॅनेलही अपडेट करण्यात आलं असून, येत्या काही दिवसांत/आठवड्यांत ते युझर्ससाठी उपलब्ध होईल, असंही गुगलने स्पष्ट केलं आहे. कंपनीबाहेरच्या संशोधकांनी नजरेस आणून दिलेले सुरक्षाविषयक २२ तांत्रिक धोके लक्षात घेऊन, त्यावर योग्य ती उपाययोजना करून क्रोमची लेटेस्ट व्हर्जन सादर करण्यात आली आहे, असंही गुगलने कबूल केलं आहे.

इंटरनेट ब्राउझरमध्ये सुरक्षाविषयक २२ तांत्रिक धोके आढळले

CERT-In ने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असं लिहिलं आहे, की ‘गुगल क्रोम या इंटरनेट ब्राउझरमध्ये सुरक्षाविषयक २२ तांत्रिक धोके आढळले आहेत. त्यामुळे सायबर हल्लेखोर एखाद्याला लक्ष्य करून स्पेशली क्राफ्टेड वेबपेजला त्याच्या कम्प्युटरच्या क्रोमद्वारे भेट देऊ शकतो. तसं झालं, तर त्या हल्लेखोराला संबंधित व्यक्तीच्या कम्प्युटरवर आर्बिट्ररी कोड टाकणं शक्य होईल. त्यामुळे त्या युझरची पर्सनल माहिती त्याच्या हाती लागू शकते. त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.’ या बाबी लक्षात घेऊन गुगल क्रोम युझर्सनी लेटेस्ट व्हर्जन वापरावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात पगारात घसघशीत वाढ होणार ; 'हे' आहे कारण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Renegotiations for jet fighter project aim to ease burden on state budget

August 3, 2020

धक्कादायक : महिला पत्रकारासमोर ओला कॅबचालकाचे हस्तमैथून

December 5, 2021

अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते दर्पण पुरस्काराचे १ मार्च रोजी वितरण !

February 21, 2023

मला विचारूनच गुलाबराव वाघ सेनेच्या मेळाव्याला गेले : गुलाबराव पाटील 

June 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group