TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई ; जळगाव पोलीस दलाच्या रडारवर आणखी काही गुन्हेगार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एमपीडीए कायद्याखाली दोघा गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील विश्वास अरुण गारुंगे आणि पारोळा पोलिस स्टेशन हद्दीतील समाधान लोटन चौधरी, अशी दोघा गुन्हेगारांची नावे आहेत. दरम्यान, जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या टार्गेटवर आणखी काही गुन्हेगार असल्याची माहिती कळते.

जळगाव शहरातील समता नगर भागात राहणारा विश्वास अरुण गारुंगे याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला एकूण १८ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्याविरुद्ध चारवेळा प्रतिबंधात्मक कारवाया देखील करण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार विश्वास गारुंगे याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. रामानंदनगर पो.स्टे. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, पो.ना.रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, पोकॉ रविंद्र चौधरी, उमेश पवार अशांनी त्यास दि. ३१ ऑगस्ट रोजी रोजी ताब्यात घेवून नागपूर मध्यवर्ती कारागृह जि. नागपूर येथे दाखल केले.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

याचपद्धतीने पारोळा येथील राजीव गांधी नगर भागातील गुन्हेगार समाधान चौधरी याच्याविरुद्ध एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय त्याच्याविरुद्ध एक अदखलपात्र गुन्हा दाखल असून त्याच्याविरुद्ध दोनवेळा प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आलेल्या आहेत. पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोउनि.राजु जाधव, पोहेकॉ प्रविण पारधी अशांनी समाधान चौधरीला ताब्यात घेत आज कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह जि. कोल्हापूर येथे दाखल केले.

रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या पो.नि. शिल्पा पाटील आणि पारोळा पोलिस स्टेशनचे पो.नि. सुनील पवार यांनी अनुक्रमे दोघा गुन्हेगारांविरुद्ध आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार केला होता. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांच्या सहका-यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा करत तो प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेच्या कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, आजपर्यंत जळगाव जिल्ह्यात 32 गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए कायद्याखाली कारवाया करण्यात आलेल्या आहेत.

वरील दोन्ही गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवालकर, यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता. तर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या पथकातील सफौ / युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ / सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ / जयंत भानुदास चौधरी, पोकॉ/ ईश्वर पंडीत पाटील अशांनी याबाबतचे काम पाहिले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
Next Post

जालना पोलिसांचा मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज ; कार्यकर्त्यांकडून धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पी.आर.हायस्कूलचा माजी विद्यार्थी स्वप्नील भाटियाचा सत्कार !

August 29, 2022

विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड अडचणीसंदर्भात राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 30, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2025 !

August 16, 2025

Horoscope : राशिभविष्य, शनिवार २१ मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

May 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group