TheClearNews.Com
Friday, May 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. बासाहेबांची शिकवण समाजाला मोलाची : अशोक भालेराव

The Clear News Desk by The Clear News Desk
December 8, 2020
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपुर (प्रतिनिधी) येथील शिवकॉलनीतील विठ्ठल मंदिर ‌परीसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. सुरवातीला ‌नगरसेवक‌ देवा साळी, अशोक जी. बिराडे‌ रेल्वेअधिकारी भुसावळ व विलास तळेले यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व‌ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन करून‌ अभिवादन केले.

समाजसेवक अशोक भालेराव यांनी वंदना घेऊन प्रास्तावीक केले. उपस्थीत सर्व ‌बारा बलुतेदार, बहुजन ‌बांधवानी पुष्प अर्पण करून मनोभावे ‌आदरांजली वाहुन अभिवादन केले. विलास तळेले, सोनटक्के, अजय‌ मेंढे, अशोक भालेराव व‌ विजय तायडे इंजिनिअर यांनी मनोगत व्यक्त करून‌ आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे आयोजन भुषण मेंढे, गबा‌ भाऊ, लखन इंगळे, गिरीष कापडे, लोकेश कोलते‌ यानी केले. या‌ अभिवादन कार्यक्रमाला शिवकॉलनीतील कुंदन खाचणे, कुमावत, निळकंठ अंत्तरदे, सुधाकर नेहेते, जावळे, जनार्दन कोल्हे, किटकुल चौधरी, गुरु बाणाईत, सतीश सोनटक्के, दिलीप भाऊ रावते, विनायक राऊते, विक्की चावरे, तडवी, संजयभाऊ रावते, नितीन इंगळे, महेश‌ पारधे, निळकंठ भालेराव, देविदास साळुंके, मनोज अडकमोल, बबन भालेराव हवालदार साहेब, आर. एच. तायडे, पुजाजी इंगळे साहेब, सुपा इंगळे, गिरिधर इंगळे शेवटी विलास तळेले यांनी उपस्थित सर्व शिवकॉलनीतील समस्त बांधवांचे आभार मानले.

READ ALSO

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
Next Post

बीएचआर अपहार : प्रमोद रायसोनीसह १४ संचालकांवर न्यायालयात दोषारोपपत्र सादर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ६३ कोरोनाबाधित !

March 19, 2021

जून्या भांडणावरुन रिक्षा चालक तरुणावर चॉपरने वार

September 16, 2025

डंपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात ; तरुणाच्या शरीराच्या उडाल्या चिंधड्या !

March 6, 2022

ईडीची मोठी कारवाई ; ३१५ कोटींच्या एकूण ७० मालमत्ता जप्त !

October 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group