चौकशी करा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार ; माजी नगरसेवक भागवत चौधरी यांचा मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा !
धरणगाव (प्रतिनिधी) संरक्षक भिंती व रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून चौकशी करावी, अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा माजी ...









