TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवून नवरदेवाची फसवणूक ; जामनेरच्या भोंदु महाराजावर गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2021
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील दुसखेडा येथील नवरदेवाची लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच नवरी मुलगी आलीच नाही म्हणून फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पळासखेडे गुजराचे या गावातील आरोपी राजेश्वर नारायण पाटील हा लग्न जमविण्याचे काम करतो. पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील रवींद्र प्रकाश पाटील याला व्हाट्सअँपवरुन एका मुलीचा फोटो टाकला आणि तुला ही मुलगी पंसद असेल तर तुझा विवाह या मुलीशी लावुन देतो. असे सांगून नवरदेव मुला कडुन तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये रोख मुलीचे दागिने आणि अजुन एका मध्यस्थी ला देण्यासाठी घेतले असता नवरी घेऊन येतो असे आरोपीने विश्वासाने सांगितले. म्हणून दुसखेडा येथे दि. २२ जुन २०२१ रोजी चि. रविंद्र चा विवाह सोहळाचे आयोजन करण्यात आले. ठरल्याप्रमाणे हळद लावली गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न जमविणाऱ्या बहाद्दरने मोबाइल स्विच अॉफ करुन टाकला. विवाहसाठी आलेल्या वर्‍हाडी नवरीची वाट बघुन थकुन गेले तेव्हा हे सर्व खोटे असल्याचे उघड झाले.

READ ALSO

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

आरोपी राजेश्वर हा फेसबुक वरून मुलींचे फोटो डाऊनलोड करून अशाच प्रकारे फसवणूक करीत आहे. त्याच्या विरोधात आज पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव, नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या २४ तासांत आढळले ४३,०७१ कोरोनाबाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळच्या व्यापाऱ्याची सात लाखांची ऑनलाईन फसवणूक !

January 13, 2024

एटीएम मशीनमध्ये पैसे पूर्ण भरता ६४ लाखांचा अपहार ; चाळीसगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

December 19, 2023

खडसेंचे पुनर्वसन कसे करायचे ते शरद पवार ठरवतील : जयंत पाटील

October 22, 2020

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group