पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पर्यटकांच्या कुटुंबांचे गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन
जळगाव (प्रतिनिधी) जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे कट्टर इस्लामिक दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह आज मुंबई विमानतळावर आणण्यात ...