TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा-धरणगाव रस्त्यावर भीषण अपघात ; दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ जागीच ठार !

आई-वडिलांसह बहिणींचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2023
in गुन्हे, चोपडा, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा ते धरणगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात जामनेर तालुक्यातील पिंपरखेडा येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तुषार मधुकर सोनवणे (वय २४), असे मयत तरुणाचे नाव आहे.

जामनेर तालुक्यातील पिंपरखेडा येथील तुषार सोनवणे हा त्याचा मित्र तथा जामनेर तालुक्यातील सामरोद येथील रहिवासी सौरव गजानन सपकाळ (वय २१) हे दोघेही दि. १२ रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास चोपड्याकडून जामनेरकडे जात होते. चोपडा ते धरणगाव रस्त्यावरील मजरेहोळ गावाचा फाटा ते चोपडा सूतगिरणीदरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

या अपघातात तुषार मधुकर सोनवणे हा गाडीखाली आल्याने जागीच ठार झाला, तर सौरव सपकाळ हा देखील या अपघातात जखमी झाला आहे. या अपघातात तुषार सोनवणेच्या डोक्याच्या चेंदामेंदा झाला आहे. मृत तुषार सोनवणे हा जामनेर शहरात सलून दुकानावर कामाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. तो घरातला कर्ता व एकुलता एक मुलगा होता.

या घटनेची माहिती मिळताच आई-वडिलांसह बहिणींनी काळीज चिरणारा आक्रोश केला. दरम्यान, चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तुषार सोनवणे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

नॉनक्रिमीलेअर दाखला निघाला बनावट : भुसावळातील सेतू सुविधा चालकाविरोधात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परमबीर सिंहांचं निलंबन होण्याची शक्यता ; मुख्यमंत्री ठाकरेंकडून फाईलवर स्वाक्षरी !

December 2, 2021

जळगावजवळील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंचाचा निर्घृण खून !

March 21, 2025

जात निहाय जनगणना व मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सवलती तेली समाजाला द्या !

October 10, 2020

नशिराबाद येथे बाप – लेकावर सशस्त्र हल्ला ; १९ जणांवर गुन्हा दाखल !

August 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group