TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता ! लवकरच आता व्हाट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार

The Clear News Desk by The Clear News Desk
May 18, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अनेकजण व्हाट्सअॅपच्या बिझनेस मॉडेलचा वापर करतात. लवकरच या व्हाट्सअॅपचा (Whatsapp) वापर करण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. सध्या सब्रक्रिप्शन मॉडेल व्हाट्सअॅप बिझनेसची चाचणी सुरू आहे. मात्र, या मॉडेलचा वापर करणे हे सर्व वापरकर्त्यांसाठी बंधनकारक नसणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सध्या व्हाट्सअॅपच्या लिंक्स डिवाइस सेक्शनसाठी नव्या डिझाइनच्या इंटरफेसवर काम सुरू आहे. ही सेवा केवळ व्हाट्सअॅप बिझनेस अकाउंट युजरसाठी असणार आहे. हा नवा प्लॅन घेतल्यानंतर व्हाट्सअॅप बिझनेस युजर हे १० डिव्हाइसला लिंक करू शकतात. नवे व्हाट्सअॅप प्रीमिअम हे अँड्रॉइड ,डेस्कटॉप, आयओएसाठी याची चाचणी सुरू आहे. नवे फीचर केवळ बिझनेस अकाउंटसाठी असेल. तसेच याचा वापर करणे हे पर्यायी असून कोणत्याही युजरला बंधनकारक नाही. त्यामुळं या नव्या फीचरचा वापर करणे व्हाट्अॅप युजरवर अवलंबून असणार आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

दरम्यान, या सब्सक्रिप्शन प्लॅनची माहिती अद्याप समोर आली नाही. तसेच या फिचरचे सब्रक्रिप्शन घेतल्यानंतर व्हाट्सअॅप बिझनेस वापरकर्त्यांना आणखी फीचर मिळतील. या फीचरमुळे १० डिव्हाइसला लिंक केलं जाऊ शकते. सध्यातरी वापरकर्ते हे केवळ ४ डिव्हाइसला लिंक करू शकतात. मात्र, नव्या फीचरची सुविधा घेतल्यानंतर व्हाट्सअॅप बिझनेस वापरकर्त्यांना नवी कस्टम बिझनेस लिंक जोडण्याची सुविधा मिळू शकते. या माध्यमातून व्हाट्सअॅप बिझनेस युजर हा शॉर्ट लिंक तयार करू शकतो. त्या माध्यमातून अनेक ग्राहकांशी संपर्क साधू शकतो. मात्र, या फीचरच्या अधिकृत माहितीसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

भरदिवसा 150 ते 200 विद्युत मोटारीने पाणी उपसा ; १० गावांवर पाणीटंचाईचे संकट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिजाब प्रकरण : न्यायाधीशांवर आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या अभिनेत्याला अटक !

February 23, 2022

मागील २४ तासांमध्ये देशभरात ५३ हजार ३७० नवे कोरोनाबाधित

October 24, 2020

1xbet Alto Pronóstico Apuestas Deportivas Pago Rápido

November 14, 2022

अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

March 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group