निलंबित पोलीस निरीक्षक बकालेंच्या अटकपूर्व जामीन अर्जाला पोलिसांचा कडाडून विरोध !
जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेंच्या अटकपूर्व जामीन अर्जाला जळगाव पोलिसांनी ...