जळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर साधारण तिकीट व आरक्षण तिकीट खिडकी सुरू करावी मनसेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी !
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव रेल्वे स्टेशनच्या गेंदालाल मिल परिसरातील बाजूने प्लॅटफॉर्म क्रमांक सहा झाला असून तिकडच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना मोठा जिना ...