TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर साधारण तिकीट व आरक्षण तिकीट खिडकी सुरू करावी मनसेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
October 1, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव रेल्वे स्टेशनच्या गेंदालाल मिल परिसरातील बाजूने प्लॅटफॉर्म क्रमांक सहा झाला असून तिकडच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना मोठा जिना ओलांडत रेल्वे स्टेशनच्या मुख्य द्वारावर असलेल्या खिडकीपर्यंत चालत यावे लागते.

तिकीट खिडकी नसल्यामुळे विशेषता वृद्ध महिला आजारी व्यक्तींना अतिशय अडचणीचा सामना करावा लागतो. छत्रपती शिवाजीनगर, दूध फेडरेशन, के. सी. पार्क उस्मानिया पार्क, चोपडा, अडावद, धानोरा, यावल, किनगाव, डाम्बुर्णी ईदगाव असोदा भादली, कोळन्हावी, ममुराबाद या गावातील प्रवासी सुद्धा प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या जिन्यावरून येतात.

READ ALSO

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगाव रेल्वे स्टेशनचा विस्तार झाला असून विरुद्ध दिशेला तिकीट खिडकी आरक्षण तिकीट खिडकी असणे आवश्यक आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांची गैरसोय बघता तातडीने तिकीट खिडकी सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान जळगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक कौस्तुभ चौधरी यांनी अतिशय सकारात्मक रित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका समजून सहा महिन्याच्या आत सुसज्ज अशी प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर आरक्षण तिकीट खिडकी व सामान्य तिकीट खिडकी सुरू करण्यात येईल असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच तिकीट खिडकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येईल ही जागा प्रत्यक्ष सोबत येऊन दाखवली.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे महानगर अध्यक्ष किरण तळेले उपमहानगर अध्यक्ष सतीश सैंदाणे, वाहतूक सेनेचे रज्जाक सय्यद, चेतन पवार, ललित शर्मा उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMNS demands to the railway administration that general ticket and reservation ticket window should be opened on platform number six at Jalgaon railway station!

Related Posts

जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने विश्व अहिंसा दिनानिमित्ताने अहिंसा सद्भावना शांती यात्रा, समूह गीत, अखंड सुत कताईसह विविध कार्यक्रमांचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने धरणगाव येथे भव्य कुस्त्यांची दंगल !

April 23, 2023

तेलंगणात माजी तहसीलदाराची कारागृहात आत्महत्या

October 15, 2020

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026

…म्हणूनच राज ठाकरे मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना भेटले

November 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group