TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवापूरजवळ ट्रकचा भीषण अपघात ; मंगरूळच्या चालकाचा मृत्यू, वेले येथील शेतकरी जखमी !

टरबूज भरून सुरतकडे जात होता ट्रक ; महामार्गाच्या ठेकेदारावर गलथान कारभाराचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याच्या सोनखांब गावाजवळ गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास धुळ्याहून गुजरातच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक अंधारात मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून उलटला. या अपघातात तालुक्यातील मंगरुळ येथील चालकाचा जागीच मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून या अपघातात अन्य एक जण जखमी झाला आहे.

पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील चालक राजेंद्र दत्तू पाटील (वय २५) हे ट्रकमध्ये चोपडा नवापूर तालुक्यातील वेले येथून टरबूज भरून सुरतकडे जात होते. नवापूर तालुक्यातील सोनखांब जवळ हा ट्रक अंधारात मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून उलटला. यात ट्रक चालक राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाला. तर चोपडा तालुक्यातील वैले येथील शेतकरी रघुनाथ पाटील हे जखमी झाले. यामुळे ट्रकमध्ये भरलेले टरबूज हे महामार्गावर अस्ताव्यस्त विखुरलेले होते. यामुळे शेतकऱ्याचे ही मोठे नुकसान झाले. मृत राजेंद्र पाटील यांचे पश्चात आई व दोन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान, महामार्गाच्या ठेकेदाराचा गलथान कारभारामुळेच चालकाचा बळी गेल्याचे स्थानिक नागरिकांनी  आरोप केला आहे.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

धरणगाव : गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अन्नदान आणि वस्त्रदानाचा कार्यक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव सा.बां.विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात राजेंद्र वाघ बसणार उपोषणास !

July 19, 2022

भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकाला लाच घेताना पकडले ; लोकांनी वाटले पेढे !

April 27, 2023

अण्णा हजारेंच्या भेटीला पुन्हा माजी मंत्री गिरीश महाजन; भाजप नेत्यांकडून मनधरणी सुरु

January 28, 2021

अनिल देशमुखांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group