TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामी मंदिर बंदच राहणार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2020
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने यावर्षी तालुक्यातील अंतुर्ली येथील कार्तिक स्वामी मंदिर कार्तिकी पौर्णिमेला देखील बंद ठेवण्याचा निर्णय मंदिराच्या विश्वस्त मंडळाने घेतल्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी यात्रा देखील बंद राहील.

शासनाने जरी मंदिर उघडण्याची परवानगी दिली असली तरी कोरोनाच्या संसर्गाची भीती आहेच. अंतुर्ली येथील कार्तिक स्वामींचे मंदिर महिला व पुरुषांसाठी कार्तिकी पौर्णिमेच्या आदल्या रात्री पासून दुसऱ्या दिवसाच्या रात्री पर्यंत खुले ठेवण्यात येत असे राज्यभरातून विविध भाविक दर्शनासाठी गर्दी करत असत बोरी नदी काठी मोठी यात्रा भरते यावर्षी २९ नोव्हेंबरला कार्तिकी पौर्णिमा आहे. २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मंदिर उघडे राहण्याची अपेक्षा भाविकांना होती. परंतु नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला मदत म्हणून विश्वस्त मंडळाने मंदिर बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नियमित पूजन व इतर धार्मिक कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संस्थान तर्फे करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांनी यात्रेसाठी व दर्शनासाठी तसेच किरकोळ विक्रेत्यांनीही यंदा गर्दी करू नये असे आवाहन ही अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केले आहे.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ५३ कोरोनाबाधित ; ३१ रुग्ण निगेटिव्ह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेने भाजपला सोडलं, हिंदुत्वाला नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नव्हे ; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

April 10, 2022

उद्धव ठाकरेंनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट !

August 9, 2024

अपघाताची जाणीव होताच बापाने मुलाला वाचवण्यासाठी बाजूला ढकलले ; मुलाचे प्राण वाचले, पित्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 29, 2023

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ ; विराट कोहलीनं सोडलं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद !

January 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group