TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनोरे विद्यालयाचे शिक्षक बी आर महाजन यांचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथील बळीराम जीवन महाजन विद्यालयाचे विज्ञान शिक्षक बी आर महाजन यांना लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

जळगाव येथे युवा फाउंडेशन व जळगाव जिल्हा शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त जळगाव येथील लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार व कोरोना योध्दा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन, डायटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे, गोदावरी फाउंडेशनचे प्राचार्य प्रशांत वारके, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, ग. स. सोसायटी चे माजी उपाध्यक्ष महेश पाटील, महानगर प्रमुख शोभाताई चौधरी, मेडिकल असोसिएशनचे संचालक डॉक्टर स्नेहल फेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

बी.आर. महाजन यांनी आपल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत विज्ञान प्रदर्शन विज्ञान, विज्ञान परिषद, इन्सपायर्ड अवार्ड या स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर शाळेचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी मिळवण्यासाठी माध्यमिक शिक्षकांना मार्गदर्शकाचे काम करीत आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेमचंद पाटील यांनी केले तर आभार स्नेहल फेगडे यांनी मानलेत. महाजन यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रातून कौतुक होत असून मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रधानमंत्रीजी, जनतेला लूटायचे बंद करा ; राहुल गांधींची मोदींवर टीका

October 28, 2020

सचिन वाझेंच पत्र अतिशय गंभीर, जे घडतयं ते महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी चागंलं नाही : देवेंद्र फडणवीस

April 8, 2021

जि.प.केंद्रशाळा पाळधी व पाळधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन या दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

March 10, 2021

होळीची पूजा करताना ‘या’ चुका टाळा !

March 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group