मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत बँकेचे कर्ज तातडीने सुरू करा : ॲड जमील देशपांडे !
जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत बँकेचे कर्ज तातडीने सुरू करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. ...