TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत बँकेचे कर्ज तातडीने सुरू करा : ॲड जमील देशपांडे !

vijay waghmare by vijay waghmare
May 20, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत बँकेचे कर्ज तातडीने सुरू करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदानद्वारे केली आहे.

ॲड. जमील देशपांडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आचारसंहिता सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँके अंतर्गत होणारा कर्ज पुरवठा बंद असल्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना व्यवसाय करता कर्ज मिळणे गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. सदर कर्ज पुरवठा जिल्हा उद्योग केंद्र व राष्ट्रीयकृत बँक यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे दिला जातो. मात्र जिल्हा उद्योग केंद्र मार्फत कर्जाचे अर्ज स्वीकारण्याचे काम आचारसंहितेपासून बंद असल्याची माहिती मिळाली आहे.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

जिल्ह्यामध्ये १३ मे २०२४ रोजी निवडणुका संपल्या असून जळगाव जिल्ह्यातील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे कर्जपुरवठा तातडीने सुरू करावा. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत जे प्रस्ताव दाखल केले जातात त्याची वेबसाईट शासनामार्फत बंद केलेली आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून कर्ज प्रकरणाचे प्रस्ताव स्वीकारण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राला द्यावे, अशी देखील मागणी ॲड. जमील देशपांडे यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: jamil DeshpandeMukhymantri rojgar nirmiti karykram

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
Next Post

'इंडिया' आघाडीचा पराभव निश्चित : पंतप्रधान नरेंद्र मोदी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उभ्या कारला ट्रकची धडक, एकाच परिवारातील आठ जण जखमी ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

July 18, 2023

मोटारसायकलच्या डिक्कीतून पावणेदोन लाख रुपयांची चोरी ; पोलिसात गुन्हा

October 19, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

July 22, 2026

पोस्ट ऑफिसची सुपरहिट स्कीम ; ५० रुपये जमा केल्यास मिळतील ३५ लाख, जाणून घ्या..डिटेल्स

May 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group