TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘इंडिया’ आघाडीचा पराभव निश्चित : पंतप्रधान नरेंद्र मोदी !

vijay waghmare by vijay waghmare
May 21, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

झाडग्राम : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस हे बुडते जहाज बनले आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानाबरोबरच तृणमूल व ‘इंडिया’ आघाडीचा पराभव निश्चित झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

पश्चिम बंगालच्या झाडग्राम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस व तृणमूलवर जोरदार हल्ला चढवला. जलपाईगुडी येथील रामकृष्ण मिशन आश्रमावर झालेल्या हल्ल्याचा मोदींनी निषेध केला. स्वतःच्या वोट बँकच्या राजकारणासाठी तृणमूल काँग्रेसने त्यांच्या गुंडांना संतांविरुद्ध दहशतीचे वातावरण बनवण्याची मोकळीक दिली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतःच रामकृष्ण मिशन व भारत सेवाश्रम संघाच्या सन्याशांना धमक्या देत आहेत. म्हणूनच रामकृष्ण मिशनच्या आश्रमावर हल्ला करण्यापर्यंत तृणमूलच्या गुंडांनी मजल मारली, अशा शब्दांत नरेंद्र मोदी कडाडले. तृणमूलने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा विडा उचलला आहे. पण बंगालची जनता हे अजिबात खपवून घेणार नाही, असेही मोदींनी ठणकावले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

दुसरीकडे पुरुलिया जिल्ह्यातील सभेला संबोधित करताना मोदींनी इस्कॉन, रामकृष्ण मिशन व भारत सेवाश्रम संघाविरोधात अपप्रचार करण्यावरून तृणमूल काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. तत्पूर्वी ओडिशाच्या ढेंगनाळ मतदारसंघातील अंगुल येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले की, ओडिशातील सत्तारूढ बीजू जनता दल (बीजद) सरकारला यंदाच्या निवडणुकीत निरोप मिळणार आहे. बीजदने घडवलेल्या विनाशामुळे जनता दुःखी आहे. ओडिशात खनिज संपत्ती विपुल प्रमाणावर आहे. तरीही येथील जनता त्रस्त आहे. मग ओडिशाच्या बिकट परिस्थितीला कोण जबाबदार आहे ? असा सवाल करीत मोदींनी बीजदला फैलावर घेतले आहे. ओडिशातील बीजद सरकार काही भ्रष्ट लोकांच्या नियंत्रणात आहे. मूठभर लोकांनी मुख्यमंत्री कार्यालय व निवासस्थानावर कब्जा केला आहे. बीजदचे छोटे कार्यकर्ते सुद्धा कोट्यधीश बनले आहेत, अशी तोफ मोदींनी डागली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: india aaghadipm narendra modi

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 21 मे 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! युट्युब बघून दोन विद्यार्थ्यांनी केली लिंग बदलाची शस्त्रक्रिया ; एकाचा मृत्यू

February 28, 2022

रेखा जरे हत्या प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याला अटक

March 13, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा

July 20, 2021

पंकज महाजन यांना दिले रेल्वे विभागाने पत्र ; मार्च २०२२ पर्यंत होणार काम पूर्ण

October 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group