आचारसंहिता बाजुला सारून बोदवड तालुक्यातील पाणी टंचाईवर तत्काळ उपायोजना करा ; रोहिणी खडसे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन वाढत्या तापमानाबरोबर पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. यात सर्वाधिक झळा ह्या ...