रस्ता बनवण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण ; जळगाव तालुका पोलिसात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिलखेडा शिवारातील शेतात तहसीलदारांच्या आदेशानुसार रस्ता बनत असल्याचा कारणावरून एका वृद्ध महिलेला 6 जणांनी अश्लील शिवीगाळ करत ...