TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘सफ़र में साँड़ तो मिलेंगे, जो चल सको तो चलो’ ; अखिलेश यादवांचा योगी सरकारवर निशाणा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भटक्या प्राण्यांच्या मुद्द्यावरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रवासादरम्यान समोर आलेल्या बैलाचा व्हिडिओ अखिलेश यादव यांनी ट्विटरवर शेअर केला आहे आणि लिहिले की, “सफ़र में साँड़ तो मिलेंगे… जो चल सको तो चलो. बड़ा कठिन है यूपी में सफ़र जो चल सको तो चलो!.”

आज अखिलेश यादव सीतापूर दौऱ्यावर असताना प्रवासादरम्यान त्यांच्या वाहनाच्या समोर अचानकपणे एक बैल आला त्यामुळे काही क्षणासाठी त्यांचा वाहन ताफा थांबला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो व्हिडिओ अखिलेश यादव यांनी ट्वीट केला आणि म्हटले की, “सफ़र में साँड़ तो मिलेंगे… जो चल सको तो चलो. बड़ा कठिन है यूपी में सफ़र जो चल सको तो चलो!.”

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव सतत भटक्या प्राण्यांचा मुद्दा उपस्थित करत होते. आज समाजवादी पार्टीने बैलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी शेअर करताना ट्विट केले की, “शेतात चारा कापायला गेला शेतकरी आणि त्याला मृत्यू आला. पिलीभीतच्या काकरौआ गावात बैलाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू, हे अत्यंत दुःखद! शोकाकुल परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, सरकारने आर्थिक मदत करावी.”

विधानसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने ४०३ पैकी २५५ जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे समाजवादी पक्षाला १११ जागांवर यश मिळाले आहे. आपल्या पराभवावर अखिलेश यादव यांनी आज पुन्हा सांगितले की, “जी निवडणुक झाली आहे त्यामध्ये समाजवाद्यांचा नैतिक विजय झाला आहे. समाजवादी कार्यकर्ते व नेत्यांच्या संघर्षामुळे आणि जनतेच्या सहकार्यामुळे समाजवादी पक्ष वाढतो आहे आणि भाजपा कमी झाला आहे.”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
Next Post

धरणगाव येथे राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त आरोग्य सेविका व आशा सेविकांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पीएनबीच्या निवृत्त अधिकाऱ्याविरोधात सीबीआयचे नवे आरोपपत्र

October 3, 2020

रंगीबेरंगी आकाश कंदीलांनी सजली अमळनेरची जी.एस.हायस्कूल !

October 20, 2022

Union Budget : ऑटो सेक्टरला मोठा दिलासा ; देशात गाड्यांचे रजिस्टर कुठूनही करता येणार !

February 1, 2022

‘किरीट सोमय्यांच्या केसाला धक्का लावला तर सरकार बरखास्त होईल’ : सदाभाऊ खोत

September 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group