TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पहिल्या शालेय जैन चॅलेंज चषक तायक्वांडो स्पर्धेत खेळाडूंकडून पदकांची कमाई !

प्रथम पहुरची सावित्रीबाई फुले शाळा, द्वितीय ऐनपूरची सरदार पटेल विद्यालय तर तृतीय जळगावची अनुभूती निवासी स्कूल विजयी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 26, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पहिल्या जैन चॅलेंज तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन दि. २५ फेब्रुवारीला केले होते या स्पर्धा अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूलमधील बॅडमिंटन हॉल येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत रावेर, जामनेर, जळगाव, शिरसोली, पाचोरा, चाळीसगाव येथील विविध शाळेतील १६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तायक्वांडो स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा पहुर प्रथम, सरदार वल्लभ भाई पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ऐनपुर ता. रावेर द्वितीय क्रमांक तर अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूल यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन बास्केटबॉल राष्ट्रीय खेळाडू व जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सहसचिव रवींद्र धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले होते. पारितोषीक वितरण अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्याहस्ते झाले. यावेळी खेळाडूंना पदकं व बेस्ट फायटर तसेच विजेत्यांना चषक देण्यात आले.

स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे –

READ ALSO

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

मुलींच्या गटात – १६ किलो आतील दिशा सोनवणे, १८ किलो विधी कल्याणकार, २० किलो आतील मानसी करांडे, २२ किलो आतील दिशा रणसिंग, २४ किलो आतील वैष्णवी इंगळे, २६ किलो आतील मोहिनी राऊत, २९ किलो आतील नेहा बनकर, ३२ किलो आतील खुषी बारी, ३५ किलो आतील साची पाटील, ३८ किलो आतील अनुभूती चौधरी, ३८ किलो वरील स्वाती चौधरी विजयी झालेत.

मुलांच्या गटात – १८ किलो जियांश जोशी, २१ किलो आतील निभय लोखंडे, २३ किलो आतील आर्यन वानखेडे, २५ किलो आतील रोशन भवरे, २७ किलो आतील आर्यन गाढे, २९ किलो आतील गुरू कारंडे, ३२ किलो आतील भावेश निकम, ३५ किलो आतील कार्तिक पाटील, ३८ किलो अर्थव सोनार, ४१ किलो आतील हार्दिक जैन, ४१ किलो वरील अमर शिवलकर विजयी झालेत.

१७ वर्ष मुलांच्या गटात :- ३५ किलो आतील सोहम कोल्हे, ३८ किलो आतील सतीष क्षीरसागर, ४१ किलो आतील कविश जैन, ४५ किलो आतील मुकेश भोई, ४८ किलो आतील साई निळे, ५१ किलो राजरत्न गायकवाड, ५५ किलो आतील भावेश चौधरी, ५९ किलो आतील लोकेश महाजन, ६३ किलो आतील प्रबुद्ध तायडे, ६३ वरील प्रतिक वंजारी विजयी झालेत.

१७ वर्ष मुली :- ३२ किलो आतील गायत्री धनगर, ३५ किलो वैष्णवी जाधव, ३८ किलो प्राचल कोळी, ४२ किलो आतील कोमल गाढे, ४४ किलो आतील तनुजा राऊत, ४६ किलो आतील समृद्धी कुकरेजा, ४९ किलो आतील जागृती चौधरी, ५२ किलो आतील प्राप्ती गुगाले, ५५ किलो आतील इष्णवी भाऊका, ५५ वरील प्रेरणा जाधव यशस्वी झालेत. तर १४ वर्ष मुलांमध्ये अर्थव सोनार व मुलींमध्ये स्वाती चौधरी तर १७ वर्ष मुलांमध्ये सोहम कोल्हे व मुलींमध्ये प्राप्ती गुगाले यांना बेस्ट फायटर पुरस्काराने सन्मानित केले गेले.
खेळाडूंना प्रशिक्षक जयेश बाविस्कर, जयेश कासार, जीवन महाजन, स्नेहल अट्रावलकर, सुनील मोरे, श्रीकृष्ण देवतवाल, योगिता सुतार, हरीभाऊ राऊत, शुभम शेटे, विजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जयेश बाविस्कर, श्रेयांग खेकारे, दानिश तडवी, यश शिंदे, अमोल जाधव, निलेश पाटील, हिमांशू महाजन, ईश्वर क्षिरसागर, स्मिता काटकर, संतोषी, सन्नी सालीपुत्त यांनी सहकार्य केले. विजेते खेळाडूंना अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सचिव अजित घारगे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे यांनी शुभेच्छा दिल्यात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
Next Post

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी करून दाखवलं ; चाळीसगावसह परिसराचा वाहन नोंदणी क्रमांक आता MH 52 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभिनेता अर्जुन कपूरला करोनाची लागण !

September 6, 2020

पत्रकार संतोष सूर्यवंशी यांना बाबा दळवी पुरस्कार !

March 25, 2022

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक ; भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

November 7, 2021

जळगाव : बनावट सोन्याची नाणी देवून मित्रानेच त्याच्या तीन साथीदारांसह तरुणाला साडेनऊ लाखांत गंडविले

October 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group