TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत महापालिकेतर्फे जळगावात कचरामुक्त अभियान सुरू

‘आमची कॉलनी कचरामुक्त’ म्हणणार्‍या रहिवाशांचा महापौर महाजनांच्या हस्ते सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनातर्फे संपूर्ण भारतात राबविल्या जात असलेल्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे (एमओएचयूए) नवी दिल्लीतील विज्ञान भवनात २० नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजिलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव-२०२१’ अंतर्गत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहरांना सर्वांत स्वच्छ असल्याबाबतचा वर्ष २०२१ करिता पुरस्कार प्रदान केला. यामध्ये कचरामुक्त शहरासाठीचा जळगावला थ्री स्टार रेटिंग हा पुरस्कार मिळाला. याच अभियांतर्गत पुढचे पाऊल म्हणून महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांच्या पुढाकारातून जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे शहर स्वच्छता अभियान राबविले जात आहे.

या अभियानांतर्गत शहरातील ज्या भागातील कॉलनी परिसर अथवा तेथील गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवासी दररोज घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व संगोपन, वाया गेलेल्या पाण्याचा पुनर्वापर तसेच जल पुनर्भरण (बोअरवेल रिचार्ज) असे उपक्रम आदर्श पद्धतीने राबवतील आणि ‘आमची कॉलनी कचरामुक्त आहे’ असे महापालिकेकडे सांगतील त्यांचा सन्मान करू, असे महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी जाहीर केले होते. त्या अनुषंगाने सर्वेक्षणांतर्गत पात्र ठरलेल्या शहरातील कोल्हेनगर परिसरातील वर्धमान हाइट्स सोसायटी तसेच स्वामी पार्क भागातील रहिवाशांचा महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी महापालिका उपायुक्त तसेच अधिकार्‍यांना बुधवार, दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी सोबत तेथे घेऊन जाऊन प्रातिनिधिक स्वरूपात रहिवाशांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच संबंधित ठिकाणी ‘आमची कॉलनी कचरामुक्त आहे’ असा फलकही लावण्यात आला.

READ ALSO

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्याम गोसावी, पवन पाटील, लोमेश धांडे, रमेश कांबळे, बडगुजर, या भागातील नगरसेविका सिंधुताई कोल्हे, पार्वताबाई भिल, नगरसेवक प्रा.सचिन पाटील याप्रसंगी उपस्थित होते. दरम्यान, शहरातील कोल्हेनगर परिसरातील वर्धमान हाइट्स सोसायटी तसेच स्वामी पार्क भागासह आणखी आठ-दहा कॉलन्यांतील रहिवाशांनी हा अभिनव उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा आदर्श शहरातील प्रत्येक सोसायटी, अपार्टमेंट तसेच कॉलनी परिसरातील रहिवाशांनी डोळ्यासमोर ठेवून आपण दररोज कचरा विलगीकरणासह घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व संगोपन, वाया गेलेल्या पाण्याचा पुनर्वापर तसेच जल पुनर्भरण (बोअरवेल रिचार्ज) असे उपक्रम आदर्श पद्धतीने राबवावेत. त्यानंतर या अभियानांतर्गत केलेल्या कार्याचा संपूर्ण अहवाल महापालिकेतर्फे केंद्र व राज्य सरकारकडे पाठविला जाऊन जळगाव शहर संपूर्णपणे कचरामुक्त होऊन केंद्र व राज्य सरकारचा पुरस्कार आपल्या महापालिकेस नक्कीच प्राप्त होईल, असे आवाहन यावेळी महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी केले. तसेच ‘आमची कॉलनी कचरामुक्त आहे’ असे महापालिकेस कळविणार्‍या रहिवाशांचा त्या-त्या भागात जाऊन सन्मान करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू राहील. कुणीही रस्त्यावर कचरा न टाकता त्याचे विलगीकरण करून तो घंटागाडीतच टाकावा, असेही सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Next Post

...अन्यथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना घेराव घालणार ; खा. उन्मेश पाटलांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीला उद्यापासून सुरुवात; जेष्ठ विधितज्ञ उज्वल निकम करणार युक्तीवाद

December 13, 2020

महिलांनी आर्थिक उन्नतीसाठी उमेद अभियानात सहभागी व्हावे : सौ. संपदा उन्मेशदादा पाटील

August 12, 2021

अर्णब गोस्वामींना सुप्रीम कोर्टाचा झटका; गुन्हे मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

December 7, 2020

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

June 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group