TheClearNews.Com
Monday, November 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…अन्यथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना घेराव घालणार ; खा. उन्मेश पाटलांचा इशारा

जिल्हा प्रशासनात खळबळ : लाभार्थ्यांनी केले खासदार उन्मेश दादा यांच्या भूमिकेचे स्वागत

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2021
in कृषी, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत लाभार्थी शेतकरी/शेतकरी गटांना तत्काळ अनुदान वितरित व्हावे अन्यथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना घेराव घालणार असल्याचा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

जागतिक बॅंकेच्या अर्थ सहाय्याने मराठवाडा व विदर्भा करिता नियोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) हा प्रकल्प गेल्या सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून सदरील प्रकल्पात जळगाव जिल्ह्याचा समावेश करून घेतला होता. सुरुवातीच्या काळात सदरील प्रकल्पास लाभार्थी शेतकऱ्यांची कुठलेही तक्रारी प्राप्त होत नव्हत्या. परंतु मागील ४-५ महिनाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मुख्यतः (ठिबक सिंचन संच/तुषार सिंचन संच खरेदी, शेडनेट उभारणी इ.) तसेच शेतकरी गटाकरिता योजना (कृषि औजारे बँक खरेदी) याकरिता शेतकऱ्यांनी स्वतःकडील भांडवल अथवा सदर रक्कम व्याजाने घेऊन साहित्य खरेदी केलेल्या असून आजतागायत अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे पोकराअंतर्गत लाभार्थी शेतकरी/शेतकरी गटांना तत्काळ अनुदान वितरित व्हावे अन्यथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना घेराव घालणार असल्याचा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

READ ALSO

आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील !

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पोकरा योजनेचे प्रकल्प संचालक यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की जागतिक बॅंकेच्या अर्थ सहाय्याने मराठवाडा व विदर्भा करिता नियोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) हा प्रकल्प गेल्या सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून सदरील प्रकल्पात जळगाव जिल्ह्याचा समावेश करून घेतला होता. सुरुवातीच्या काळात सदरील प्रकल्पास लाभार्थी शेतकऱ्यांची कुठलेही तक्रारी प्राप्त होत नव्हत्या. परंतु मागील ४-५ महिनाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मुख्यतः (ठिबक सिंचन संच/तुषार सिंचन संच खरेदी, शेडनेट उभारणी इ. ) तसेच शेतकरी गटाकरिता योजना (कृषि औजारे बँक खरेदी) याकरिता शेतकऱ्यांनी स्वतःकडील भांडवल अथवा सदर रक्कम व्याजाने घेऊन साहित्य खरेदी केलेल्या असून आजतागायत अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. सदरील प्रकल्पास जागतिक बँकेने निधी उपलब्ध करून दिलेला असून देखील शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत असल्याने तीव्र नाराजी शेतकऱ्यांमध्ये पसरलेली आहे.

मी आपणास या पत्राद्वारे इशारा देऊ इच्छितो की, दि.२७/१२/२०२१ पर्यंत शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्यास मी स्वतः शेतकऱ्यांसह मा. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जळगाव यांना घेराव घालून आंदोलन करण्याचा पवित्रा घेईल. असा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिला आहे. या आशयाच्या प्रति त्यांनी मा.आयुक्त (कृषि) कृषि आयुक्तालय, पुणे तसेच मा.जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जळगाव यांना देखील देण्यात आल्या आहेत.

खासदाराच्या भूमिकेचे लाभार्थीमध्ये स्वागत

मागील ४-५ महिनाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मुख्यतः (ठिबक सिंचन संच/तुषार सिंचन संच खरेदी, शेडनेट उभारणी इ. ) तसेच शेतकरी गटाकरिता योजना (कृषि औजारे बँक खरेदी) याकरिता शेतकऱ्यांनी स्वतःकडील भांडवल अथवा सदर रक्कम व्याजाने घेऊन साहित्य खरेदी केलेल्या असून आजतागायत अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे केल्या होत्या. आज खासदाराच्या आंदोलनाच्या भूमिकेचे लाभार्थीमध्ये स्वागत करण्यात येत असून प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील !

November 1, 2026
गुन्हे

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

November 1, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 01 नोव्हेंबर ते 07 नोव्हेंबर 2026 !

November 1, 2026
जळगाव

चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

October 31, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित संकल्प शपथ वाचन

October 31, 2026
जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
Next Post

सासू-सासऱ्यांना काढले घराबाहेर ; पोलिसात तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दैवी बातमी : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सात ते आठ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू !

April 16, 2023

ड्रग्स प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना समन्स, एनसीबीकडून चौकशी सुरू

January 13, 2021

कुठल्याही क्षणी लॉकडाऊन; सरकारचा निर्णय झाल्यात जमा? !

April 3, 2021

धरणगावात शिवसैनिकांनी मोराला दिले जीवनदान !

June 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group