TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी करून दाखवलं ; चाळीसगावसह परिसराचा वाहन नोंदणी क्रमांक आता MH 52 !

MH 52 नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्याचा शासन अध्यादेश निघाला !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 26, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करावे, अशी मागणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी शासन दरबारी केली होती. या मागणीला नुकतीच मंजुरी मिळाली होती. तर आज सध्या असलेला ‘एम. एच. १९’ हा क्रमांक बदलून चाळीसगाव येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH 52 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, या कार्यालयामुळे जळगावला कराव्या लागणाऱ्या फेऱ्या वाचणार असल्याने चाळीसगाव तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी आमदार चव्हाण यांना धन्यवाद दिले आहेत.

 

READ ALSO

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांचे वेधले होते लक्ष !

चाळीसगाव मतदारसंघ हा जळगाव जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा तालुका असून, तो भडगावसह पाचोरा व पारोळा तालुक्यांच्या अगदी जवळ आहे. तसेच चाळीसगाव तालुका हा छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे. अलिकडे चाळीसगाव शहराचा झपाट्याने विकास होत असून, अनेक नवीन वाहने दरवर्षी नोंदणीकृत होत आहेत. वाहन चालविण्याचा परवाना काढणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. चाळीसगाव शहर व लगतच्या तालुक्यांमध्ये अनेकवेळा वाहन नोंदणीसाठ व वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी कॅम्प घेतले जातात. परंतु, त्यामुळे शासनावर मोठा आर्थिक भार पडतो. नागरिकांची मोठी गैरसोय देखील होते. ही स्थिती लक्षात घेता चाळीसगाव येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. याकडे प्रामुख्याने आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. तसेच चाळीसगाव येथे स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या मागणीला नुकतीच मंजुरी मिळाली होती. तर आज सध्या असलेला ‘एम. एच. १९’ हा क्रमांक बदलून चाळीसगाव येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH 52 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास शासन मान्यता दिली आली आहे. याबाबतचा अध्यादेश देखील निघाला आहे.

नागरिकांनी मानले आमदार चव्हाण यांचे धन्यवाद !

जळगाव येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दर्जात वाढ करून त्याचे आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात रूपांतर करण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण जिल्ह्याचा भार एकाच कार्यालयावर असल्याने नागरिकांना त्यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागते. विशेषतः चाळीसगाव शहर व परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणीसह वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी सुमारे 200 किलोमीटर फेरा पडतो. त्यामुळे चाळीसगावला उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु होणार असल्यामुळे मोठी सोय होणार आहे. या कार्यालयामुळे जळगावला कराव्या लागणाऱ्या फेऱ्या वाचणार असल्याने चाळीसगाव तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी आमदार चव्हाण यांना धन्यवाद दिले आहेत. दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पाचोरा आणि भडगाव तालुका देखील जोडला जाणार असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
Next Post

जळगावच्या रायसोनी अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

May 19, 2021

जिल्ह्यात १ ते ७ सप्टेंबर दरम्यान प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन

September 1, 2021

‘गाईचं शेण, गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते ; ‘मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचं अजब वक्तव्य !

November 14, 2021

प्रभाग रचनेचा नकाशा नोटीस बोर्डावर कोणाच्या दबावाखाली लावण्यात आला नाही? ; अँड.संजय महाजन यांचा सवाल !

May 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group