TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोरगरीब व दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

प्रेरणादायी उपक्रमाची मान्यवरांकडून कौतुकाची थाप !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. संकटात असलेल्या गरजू व्यक्तीला केलेल्या मदतीमुळेच व्यक्ती मोठा होतो. दिव्यांग सेवा हीच ईश्वरी सेवा असून सामाजिक कार्याने प्रेरित डॉ. कमलाकर पाटील व माजी उपसभापती शितलताई पाटील यांनी घेतलेला प्रेरणादायी उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव येथे महात्मा गांधी उद्यानात दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रेरणा घेणारा उपक्रम
मागील महिन्यात घेतलेल्या दिव्यांग स्वावलंबन शिबिरातील 120 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व युडीआयडी कार्ड वाटप करण्यात आलेत तसेच 120 दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरून घेऊन त्यासाठी प्रस्ताव तयार केले . मागील महिन्यात घेतलेल्या शिबिरातील 700 विधवा, निराधार, परितक्त्या, वृद्धलाभार्थ्यांचे बँक पासबुक, आधारकार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे जमा केले आणि पंचायत समिती फंडातून अपंग बचत गटांना अर्थसहाय्य साठी धनादेश वाटप करण्यात आले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक संदीप पाटील यांनी केले. प्रास्ताविकात फुपणीचे माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांनी दिव्यांग बांधवांना दिव्यांग बांधवांसाठी व वृद्ध नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी करीत असलेल्या कार्याची माहिती देऊन प्रेरणादायी कार्यक्रमाविषयी माहिती विशद केली तर आभार पं. स.च्या माजी उपसभापती शितलताई पाटील यांनी मानले. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर संघर्ष यात्रे गीत तयार करून माजी उपसभापती शितलताई पाटील व त्यांची कन्या दिप्ती पाटील यांनी “तू चाल पुढे…… ” हे संघर्ष गीत गाऊन उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.

यावेळी कु. दिव्या ज्ञानेश्वर पाटील व बेबाताई पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नाना सोनवणे, युवा सेनेचे शिवराज पाटील, रमेशआप्पा पाटील, तुषार महाजन, गजानन सोनवणे, जितेंद्र पाटील , मार्केट कमिटीचे संचालक अनिल भोळे, पसर माजी पं. स. सदस्या जागृती चौधरी, मिलिंद चौधरी , विकाचे चेअरमन पंकज पाटील, विनोद टेलर माजी उपसभापती विजय नारखेडे, स्वप्निल परदेशी, सेवानिवृत्त डीवायएसपी पुंडलिक सपकाळे, दिलीप आगीवाल, निलेश वाघ, दिलीप जगताप यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, महिला व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १७ डिसेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुंभची तुलना मरकजशी का नाही…..?

April 18, 2021

जळगावात नकली नोटा चलनात आणण्याचा कट उधळला ; सापळा रचून यावलच्या तरुणाला अटक !

October 11, 2024

महिलेच्या पर्समधून सोने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला अमळनेर पोलिसांनी केली अटक !

March 17, 2025

जळगाव : जय महाराष्ट्र रिक्षा स्टॉप गुरुदत्त सेवा मित्र मंडळातर्फे महाशिवरात्री साजरी

March 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group