मोहाडी टेकडीवर ५००० झाडांचे वृक्षारोपण आणि २ लाख देशी बियांचे बीजारोपण : २७ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रम
जळगाव प्रतिनिधी – शहरातील पर्यावरणप्रेमी डॉ. नितीन महाजन, उद्योजक सुबोध कुमार चौधरी (संचालक – सुबोनियो केमिकल्स लिमिटेड), तसेच उद्योजक अश्विन ...