मुद्रांक शुल्कामध्ये वाढीचा निर्णय मागे घेण्यात यावा ; जमील देशपांडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
जळगाव (प्रतिनिधी) मुद्रांक शुल्कामध्ये केलेल्या वाढीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमीन देशपांडे यांनी जिल्हाधिकारी आयुष ...