संतोष देशमुख हत्या प्रकरण : सरपंचांच्या संरक्षणाची धरणगाव तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांची ०९ डिसेंबर २०२४ रोजी निघृण हत्या करण्यात आली ...