पाटाचे आर्वतन लवकर सोडा, अन्यथा आंदोलन : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाटबंधारे विभागाला इशारा !
धरणगाव (प्रतिनिधी) येथील पाटबंधारे विभागाला रब्बी हंगामाला पाटाचे आवर्तन लवकर सोडण्यात यावे यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन ...