TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाटाचे आर्वतन लवकर सोडा, अन्यथा आंदोलन : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाटबंधारे विभागाला इशारा !

vijay waghmare by vijay waghmare
December 13, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पाटबंधारे विभागाला रब्बी हंगामाला पाटाचे आवर्तन लवकर सोडण्यात यावे यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पाटाचे आर्वतन लवकर न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

यावर्षी पाऊस समाधानकारक झालेला आहे त्यामुळे धरणांमध्ये पाण्याचा साठा मुबलक आहे. असं असतांना देखील डिसेंबर महिना अर्धा होत आला तरी अद्यापपावेतो पाटाचे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. सत्तास्थापन करण्यात मशगुल असलेल्या सरकारला शेतकऱ्यांचा विसर तर पडला नाही, यासंदर्भात जाब विचारण्याच्या उद्देशाने आज शेतकऱ्यांचे कैवारी शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्षाच्या वतीने पाटाचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्यात यावे तसेच पाटचाऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी यासंदर्भात निवेदन राजेंद्र भदाणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

पाटबंधारे विभागात गेल्यानंतर लक्षात आले तिथे पुरेसे कर्मचारी नाहीत त्यामुळे कामाचा व्याप काही निवडक लोकांवर पडतो. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांनी सांगितले की, जर पाटाचे पाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच शेतकऱ्यांच्या रोषाला आपणांस सामोरे जावे लागेल.

निवेदन देण्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस श.प. पक्षाचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, माजी नगराध्यक्ष अजयशेठ पगरिया, संजय पाटील, प्रा.एन.डी.पाटील, बाळू पाटील, रविंद्र पाटील, रंगराव सावंत, मोहन पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, डॉ.नितीन पाटील, काँग्रेसचे बंटी पवार, दिनू पाटील, शिवसेना (उबाठा) चे तालुकाप्रमुख जयदीप पाटील, महिला तालुका प्रमुख जनाआक्का पाटील, नईम काझी, उज्वल पाटील, अमित शिंदे, प्रा.आर.एन.भदाणे, अनिल पाटील, अमोल हरपे, निलेश चौधरी, हिरामण जाधव, नारायण चौधरी, सुरेश पवार, भूषण चव्हाण, हितेंद्र पाटील, प्रमोद जगताप, देवेंद्र देसले, साईनाथ पाटील, अभय पाटील, सुनिल पाटील, सागर पाटील, संदीप पाटील, सुभाष माळी, महारु माळी, खलील खान, रमेश महाजन, महेंद्र पाटील, सागर महाले, सागर चव्हाण, नगर मोमीन, सागर वाजपाई, कृष्णा कंखरे, प्रफुल पवार, राहुल पाटील, नाना पाटील, प्रकाश लांबोळे, विजयसिंग टाक, लालसिंग टाक, पृथ्वीराज कंखरे, हरिष विसावे, किशोर सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: dharangaonsharad pawar gat

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार घोषित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण

April 29, 2021

शिवसेनेचे एकूण ९ अपक्ष आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात 

June 24, 2022

जिल्ह्यात आज आढळले ११६७ कोरोनाबाधित, ११७६ झाले बरे !

April 9, 2021

महिला हॉस्पीटलमध्ये जंबो कोविड केअर सेंटर !

April 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group