TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनवेल येथे २२ दिवसात प्रशासकांची एक दिवस हजेरी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2020
in जिल्हा प्रशासन, फैजपूर, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतीनिधी) ग्रामपंचायतीला मुदत संपून २२ दिवस उलटले आहे. मात्र अद्यापही प्रशासक यांच्या कारभाराची सूत्रे हाती न घेतल्याने प्रशासकांची खुर्ची रिकामीच आहे. प्रशासक नसल्याने गेल्या दोन आठवड्यापासून कामांचा खोळंबा होत आहे. दरम्यान येथील राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे प्रशासन येत नसावा ? अशा चर्चांना उधाण आले आहे.

मनवेल येथील ग्रामपंचायतीचा १२ सप्टेंबर रोजी कार्यकाळ संपला. ज्या ग्रा.पं.चा कार्यकाळ संपला त्या ग्रा.पं.ची निवडणूक होइपर्यंत प्रशासक नियुक्तीचा निर्णय शासनाने घेतला आहे . या निर्णयानुसार जिल्हाभरात अनेक कार्यकाळ संपलेल्या ग्रा.पं.वर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे . मात्र मनवेला अद्याप प्रशासक का नाही ? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. प्रशासक नसल्याने गेल्या दोन आठवड्यापासून कामांचा खोळंबा होत आहे. त्यातच येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवककडे दोन ग्रामपंचायतींचा कारभार आहे. त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. गावातील मूलभूत समस्यां प्रश्न प्रलंबित आहे. मनवेल येथे प्रशासक मिळाला असुनही तेवीस दिवसात एक दिवस भेट दिली आहे. त्या नंतर गावाकडे फिरुनही पाहीले नाही.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

यावल प.स.मधील कृषि अधिकारी महिलेची प्रशाषक म्हणून नियुक्ती करण्यात आली असुन तीन गावांचा प्रशासक म्हणून पदभार तर कृषि विभागाच्या पदभार असल्यामुळे प्रशासक महिलेला मोठा ताण सहन करावा लागणार असल्याचे दिसुन येत आहे. गावात अनेक समस्यांचा अभाव आहे मात्र प्रशासक व प्रशासनाला मोठी डोके दुखी आहे. येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत मध्ये आल्यावर प्रशासक कोन? रहिवाशी दाखला सह विविध कागदपत्रांवर सही करीता ग्रामस्थ फिरत असल्याचे दिसुन येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 21 हजार रुग्णांची कोरोनावर मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावच्या चिमुकल्याचे थायलंडच्या आंतराराष्ट्रीय स्पर्धेत यश !

August 20, 2023

भुसावळात घराला भीषण आग ; एकाचा होरपळून मृत्यू, एक जखमी

March 26, 2022

जळगावात दुचाकीचा भीषण अपघात ; धरणगाव तालुक्यातील दोन तरुण ठार !

December 24, 2022

अमेरिकेला २०० वर्षात जे जमले नाही ते भारताने ७५ वर्षात करून दाखविले !

August 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group