सेन्सेक्स १२००, निफ्टी ४०० अंकांनी कोसळला ; गुंतवणूकदारांचे ५.२८ लाख कोटी रुपये बुडाले !
मुंबई (वृत्तसंस्था) जागतिक बाजारपेठेतील धोरणांचा थेट परिणाम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिसून आला. देशांतर्गत शेअर बाजाराला (Share Market) कमकुवत सुरुवात झाली. ...