TheClearNews.Com
Sunday, July 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोशल मीडियावरचे मेसेज हे वाचन साहित्य नव्हे ; डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2020
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) ‘सोशल मीडियावर फिरणारे निनावी मेसेज म्हणजे वाचन नसून रोजचे वृत्तपत्र,ई-बुक्स, ई-मॅगझिन,ई-वृत्तपत्र वाचन हे खरे वाचन असते.ते हातावरच्या एका बोटावर मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून वाचता येते किंवा थेट पुस्तके, वृत्तपत्र वाचूनही भौतिकमाध्यमाने वाचन करून आपले ज्ञान अद्ययावत करता येऊ शकते, म्हणून वाचाल तर वाचाल ही उक्ती आपल्या व्यक्तिमत्वात भिनवावी, असा सल्ला उपमुख्याध्यापक तथा साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना दिला येथील १०६ वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकमहोत्सवी पी. आर. हायस्कूल मध्ये आज भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचनप्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.

या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांसाठी एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आॅनलाईन प्रश्नमंजूषा घेण्यात आली. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मी राष्ट्रपती झालो तर -‘ या विषयावर आॅनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली. तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन अभिवाचन आयोजित करण्यात आले. या सर्व स्पर्धांमध्ये दोनशे विद्यार्थी सहभागी झाले.

READ ALSO

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

प्रारंभी उपमुख्याध्यापक तथा साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी ‘वाचायचे कशासाठी?’ या विषयावर विद्यार्थ्यांशी आॅनलाईन संवाद साधला. स्पर्धा प्रमुख गणेशसिंह सूर्यवंशी यांनी सूत्रसंचलन व अभिवाचनाचे महत्त्व विशद केले. निबंध स्पर्धेचे स्पर्धेचे संयोजन संजय बेलदार यांनी तर प्रश्नमंजुषेचे संयोजन डॉ. वैशाली गालापूरे यांनी केले. मुख्याध्यापक एस.एम.अमृतकर यांनी मार्गदर्शन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
धरणगाव

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

July 16, 2026
धरणगाव

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

July 14, 2026
धरणगाव

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

July 11, 2026
Next Post

वांजोळा गावातील घटना घृणास्पद : पल्लवी सावकारे (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यातील युवक व युवा संस्थांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती 13 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

October 8, 2020

केंद्र सरकारने कोरोना निर्बंध हटवले ; ‘या’ 2 अटी मात्र कायम

March 23, 2022

भाजपला ओबीसीचा कळवळा कधीपासून यायला लागला? : अॅड. रोहिणी खडसे

June 24, 2021

ज्ञानेश्वर इगवे यांनी स्वीकारली नाशिकच्या माहिती उपसंचालक पदाची सुत्रं

September 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group