TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव भाजपच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध (व्हीडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
July 6, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) काल विधिमंडळ अधिवेशनात १२ आमदारांना १ वर्षांसाठी निलंबित केले म्हणून भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्याच्यावतीने विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडे मारून महाविकास आघाडी सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

 

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

काल विधिमंडळ अधिवेशनात राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी विरुद्ध धोरणामुळे ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण रद्द झाले. ओबीसी समाजाला त्यांचे रद्द झालेले आरक्षण राज्य सरकारने त्वरीत परत मिळवून देण्याकरीता प्रामाणिक प्रयत्न करावे व सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. या मागणी करीता काल विधानसभा सभागृहात भाजपच्या १२ लढवय्या आमदारांनी हा विषय लावुन धरत असतांना आघाडी सरकारच्या विधानसभा तालिका अध्यक्षांनी १२ आमदारांना बोलू न देता त्यांच्यावर शिवीगाळ केल्याचे खोटे आरोप करून एकतर्फी हुकूमशाही पद्धतीने १२ आमदारांना १ वर्षांसाठी निलंबित केले म्हणून भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्याच्यावतीने विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडे मारून महाविकास आघाडी सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

 

तसेच १२ आमदारांचे निलंबन रद्द करून ओबीसी समाजाला पूर्ववत आरक्षण मिळवून द्यावे, ही मागणी करण्यात आली. त्याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटिल, शिरिषआप्पा बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, गुलाब बाबा पाटील, शेखरदादा पाटील, अँड.वसंतराव भोलाने, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, युवा मोर्चा ता.अध्यक्ष निर्दोष पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, दिनेश पाटील, भालचंद्र पाटील, शिवदास पाटील, गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, शरद अण्णा धनगर, सुनील चौधरी, अनिल महाजन, सुदाम मराठे, राजू महाजन, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, जुलाल भोई, दिपक पाटील, रवी पाटील, समाधान पाटील, रवि मराठे, ज्ञानेश्वर पाटील, विक्की महाजन, लहू महाजन, प्रदीप महाजन, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

"२०१६-१७ मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला, नाव ठेवलं अमजद खान" : नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वेत नौकरीला लावून देण्याच्या नावाखाली धरणगावातील एक नव्हे दोन तरुणांची फसवणूक !

November 3, 2024

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना झोपेचे नाटक करतंय : आ. राजूमामा भोळे

September 11, 2021

‘गलती से मिस्टेक’ – भरसभेत ज्योतिरादित्य शिंदेंकडून काँग्रेसला मत देण्याचे आवाहन

November 1, 2020

खा. उन्मेष पाटील यांचा सक्रीय सदस्यांच्या टॉप १० यादीत समावेश !

July 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group