TheClearNews.Com
Sunday, July 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वांजोळा गावातील घटना घृणास्पद : पल्लवी सावकारे (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील वांजोळा गावात दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील एका नराधमांने बलात्कार केल्याची घटना घृणास्पद असल्याची संतप्त भावना जि.प.सदस्या पल्लवीताई सावकारे यांनी व्यक्त केली आहे.

 

READ ALSO

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

देशात,राज्यात महिलांवर अत्याचारांच्या घटना दिवसेन-दिवस वाढत आहेत. सरकारने महिला सुरक्षतेबाबत कठोर नियम लागू करणे अनिवार्य आहे. भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावातील एका पाच वर्षीय मुलीवर दुपारी बलात्कार झाल्याची घटना ही घृणास्पद आहे.भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावात बलात्कार झाल्याच्या घटनेची माहिती गावातील नागरिकांनी जिल्ह्या परिषद सदस्या पल्लवीताई सावकारे यांना कळविताच वेळेचा विलंब न करता त्यांनी प्रथम डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेऊन मुलीची व आईची भेट घेऊन त्यांना धीर दिला. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून तुम्हाला न्याय मिळवून देवू, असे आश्वासन देखील सौ. सावकारे यांनी दिले.

 

प्रसार माध्यमांना माहीत देण्यास टाळाटाळ

 

बलात्काराची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलीस अधिकारी महिती देण्यास टाळाटाळ करतात.हे अत्यंत चुकीचे असून झालेल्या घटनेची माहिती ही पोलिसांनी तत्काळ प्रसार माध्यमांना देणे, आवश्यक असल्याचे जि.प.सदस्य पल्लवीताई सावकारे यांचे वैयक्तिक मत त्यांनी पत्रकारासमोर मांडले. महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असतील तर सरकारने आरोपीना कठोर शासन करून करून तत्काळ निर्णय घेऊन भर चौकात फाशीवर लटविण्यात यावे.जेणे करून अशी घटना करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे. यासाठी जिल्ह्या परिषद सदस्य जळगाव पल्लवीताई सावकारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती दिली.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

July 18, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
Next Post

'त्या' विधानावर चंद्रकांत पाटलांची सारवासारव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक ; १५ जणांचा मृत्यू

October 14, 2020

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार 10 नोव्हेंबर २०२२ !

November 10, 2022

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दोन कोटींचा संशोधन प्रकल्प मंजूर : देशातील सहा विद्यापीठांचा सहभाग

July 17, 2025

भरधाव ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी धडकली ; दोन वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, आई-वडील जखमी !

October 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group