राज्यातील सत्ता नाट्य अजून लांबणार?, बहुमत चाचणीपर्यंत धीर धरा, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला !
मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीपर्यंत धीर धरा असा सल्ला दिल्याची माहिती समोर येत ...









