चाळीसगाव नगरपरिषदेच्या त्या १८ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी २७ वर्षांनंतर मिळाला न्याय…
चाळीसगाव (प्रतिनिधी) सन १९९८ ते सन २००० म्हणजे आजपासून सुमारे २७ वर्षांपूर्वी चाळीसगाव नगरपरिषद येथे मंजूर रिक्तपदांवर कार्यरत असणारे व ...