अवैध धंद्यांतून पैसे कमावणाऱ्यांनी चारित्र्याच्या गोष्टी करू नयेत… ; राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांचा माजी आमदारांवर निशाणा
अमळनेर (प्रतिनिधी) जनतेने तीनदा नाकारले तरी पुन्हा राजकारणात उभे राहणाऱ्या माजी आमदारांना यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत जनता पुन्हा त्यांची जागा दाखवणार ...









