पिंप्री येथे वृक्षारोपणास सुरुवात : ग्रामपंचायतीचे २०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट
पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. हॉटेल शीतल ...









