शिंदे गटात सहभागी होण्यासाठी 50 कोटींहून अधिकची ऑफर ; शिवसेना आ. उदयसिंग राजपूतांचा गौप्यस्फोट !
औरंगाबाद (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये गेल्या चार दिवसांपासून मुक्कामी आहेत. शिवसेना आमदारांवर मात्र ...