जैन एरिगेशन आणि आदिवासी विभागाच्या संयुक्त विद्यमाने मसाला समुहासाठी झाली कार्यशाळा
जळगाव (प्रतिनिधी) पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या ...