गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतूससह कानळदा येथील तरुणाला देवगाव येथून अटक ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कानळदा येथील तरुणाकडून गावठी पिस्तुलासह २ जिवंत काडतूस जप्त करत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा तालुक्यातील ...